कोविड काळात पतीचे निधन झालेल्या शहरातील महिलांना अर्थसहाय्य अदा
अखेर कणकवली नगराध्यक्षांनी दिलेला शब्द केला पूर्ण ; राज्यातील स्तुत्य उपक्रम ⚡कणकवली ता.१५-: कोविडमुळे पतीचे निधन झालेल्या कणकवली शहरातील महिलाना कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून प्रत्येकी २५ हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांमार्फत करण्यात आली.कणकवली शहरातील एकूण अशा 20 महिला असून त्यातील 15 महिलांना…
