सडूरे ताबळघाटी धनगरवाडीला प्रशासक प्रजित नायर यांची भेट…

वस्तीतील नागरिकांनी ढोल ताशे थाळेचे गरजरात गजनृत सादर करीत केले स्वागत..

वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी तालुक्यातील सडूरे गावातील तांबळघाटी धनगरवाडीला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भेट दिली यावेळी तांबळघाटी धनगर समाजाच्या वतीने ढोल थाळेचे गजरात गजनृत सादर करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने नायर याच केले स्वागत .


यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिणगारे, ग्रामविस्तारधिकारी लक्ष्मण हाडे, प्रकाश अडुळकर, सरपंच दीपक चव्हाण अरुळे सरपंच मानसी रावराणे, उपसरपंच अंनत जंगम, उपसरपंच रमेश वारीक, ग्रामपंचायत सदस्य नवराज काळे, प्रियंका पाटील,विशाखा काळे,माजी सभापती अंबाजी हुबे, अजित काळे, मधुकर कोकरे, सुर्यकांत बोडके,

You cannot copy content of this page