वैभववाडी संजय शेळके
नावळे तामटीचाकणा येथील ज्येष्ठ नागरिक झिपाजी भागू शेळके यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 93 वर्षी राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या प्रशांत पत्नी तीन मुलगी चार मुली असा मोठा परिवार आहे भाजपचे युवा कार्यकर्ते लक्ष्मण शेळके यांची ती वडील होत
झिपाजी शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन
