कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची 19 रोजी सभा

⚡कणकवली ता.१४-: कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची मासिक सभा बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 ऐवजी काही अपरिहार्य कारणास्तव रविवार 19 फेब्रुवारी 2023 सकाळी रोजी सकाळी ठीक 10.30 वा संस्थेच्या पेन्शनर भवन,कलमठ येथे कार्यालयात बोलाविण्यात येत आहे.

सभेत पेन्शन बाबत व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.तरी कार्यकरणी व इतर सर्व सभासदानी वेळेवर उपस्थित रहावे
असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सिताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page