Headlines

वाफोली धरणाजवळ नव्याने बांधकाम केलेल्या पुलाचे जोडरस्त्याचे काम तात्काळ सुरू करा…

संजय आईर; अन्यथा ८ मार्च रोजी पुलाच्या मधोमध बसून आंदोलन करण्याचा दिला इशारा बांदा/प्रतिनिधीबांदा दाणोली रस्त्यावरील वाफोली धरणाजवळ नव्याने बांधकाम केलेल्या पुलाच्या जोडरस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे अन्यथा ८ मार्च रोजी पुलाच्या मधोमध बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी दिला आहे. त्यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना…

Read More

कणकवलीतील विद्यार्थ्यांना देण्यात आली ऐतिहासिक वस्तूंची माहिती

विद्यामंदिरच्या पटांगणावरछत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रहालय ⚡कणकवली ता.२४-: कणकवली येथील विद्यामंदिरच्या भव्य पटांगणावर मुंबई येथील “म्युझियम ऑन व्हील्स” छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बसफेरी कुडाळ मालवण व कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे केली होती. आ. वैभव नाईक…

Read More

शिरोड्यात भर दुपारी अग्नितांडव

बाजारपेठेतील पाच दुकाने जळून खाक;आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू वेंगुर्लेवेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ तिठा येथे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच दुकाने जळाली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पाण्याच्या टँकर बरोबर वेंगुर्ले नगर परिषदेचा अग्निशमन बंब दाखल झाला असून स्थानिक ग्रामस्थ आग…

Read More

गवळीटेम्ब येथील पडते घर ते पाटकर बाग रस्ता दुरुस्त करा

ग्राम पंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांचे बांधकाम विभागाला निवेदन बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील गवळीटेम्ब येथील पडते घर ते पाटकर बाग या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अशी मागणी येथील प्रभाग क्रमांक ३ चे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर…

Read More

घाडीगांवकर वधू-वर परिचय मेळावा 26 फेब्रुवारी रोजी होणार

⚡कणकवली ता.२४-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई महाराष्ट्र राज्य संस्थेच्या व घाडीगांवकर वधुवर सुचक मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ७ यावेळेत घाडीगांवकर वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बिल्डिंग,शारदा टाॅकिज शेजारी,दादर पूर्व येथे केले आहे.हे मेळाव्याचे १८ वे वर्ष असुन समाजातील उपवर युवा युवतींनी…

Read More

बांदा सटमटवाडी रस्ता कामाचा सरपंच प्रियांका नाईक यांनी केला शुभारंभ

बांदा/प्रतिनिधीबांदा सटमटवाडी येथील श्री रामभट स्वामी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन संपन्न झाले. गेली कित्येक वर्षे या रस्त्याची मागणी होत होती.यावेळी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, सदस्या सौ. रुपाली शिरसाट, सागर सावंत, तातो परब, सचिन विर, देवा कळंगुटकर, मकरंद गोरे आदी उपस्थित होते.१७० मिटर लांबीच्या…

Read More

बांदा- वाफोली मार्गावरील वाफोळी पुलानजिक रस्त्याचे काम अर्धवट

बांदा/प्रतिनिधीपुणे मुंबई येथून गोव्यात जाण्यासाठी जवळचा रस्ता असलेल्या व पर्यटकांच्या वाहनांची सातत्याने वर्दळ असलेल्या बांदा-दाणोली मार्गावरील वाफोली धरणानजिक उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने कित्येक छोटे मोठे अपघात झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.याठिकाणी…

Read More

हसापुर येथे २८ रोजी “इथे ओशाळला मृत्यू” नाट्यप्रयोग

⚡बांदा ता.२४-: हसापुर येथिल श्री सातेरी देवस्थानच्या सतराव्या वर्धापन दिन सोहळ्या प्रित्यर्थ मंगळवार दिनांक २८ रोजी सायंकाळी आठ वाजता ‘अ’ गट स्पर्धेतील तृतीय क्रमांक पारितोषिक विजेते व गोवा ‘ब’ गट राज्यनाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे तिन्ही पारितोषिक प्राप्त संस्था सातेरी कलामंदिर, हसापुर, गोवा प्रस्तुत व प्रसिद्ध नाटककार पद्मश्री प्रा. डॉ. वसंत कानेटकर लिखीत दोन अंकी…

Read More

नांदगाव वैश्य समाज वधू वर मेळावा 26 रोजी होणार

350 वधू वर यांची व्हाट्सअप द्वारे नोंदणी ⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील नांदगाव वैश्य समाजाच्यावतीने वैश्य समाज बांधव वधू वर सूचक मेळावा रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्र शाळा नांदगाव नंबर 1 येथे सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असून या मेळाव्याला जवळपास मोबाइल व्दारे 350 वधू वर यांनी नोंदणी केलेली आहे. मेळाव्यासाठी जयत तयारी सुरू असून…

Read More

संत निरंकारी मिशनमार्फत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान

⚡कणकवली ता.२४-: संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात रविवार 26 फेब्रुवारी, 2023 रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य…

Read More
You cannot copy content of this page