इन्सुली येथील शिवाजी सावंत यांचे गोवा येथे निधन
बांदाइन्सुली डोबाशेळ येथील शिवाजी तुकाराम सावंत( वय 76) यांचे गोवा बांबोळी येथे उपचार दरम्यान शुक्रवारी सकाळी निधन झाले. मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली डोबाचीशेळ येथे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घरी चालत जात असताना दुचाकीस्वाराने त्यांना मागून धडक दिली होती या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार…
