नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेतर्फे 28 फेब्रवारीला विविध कार्यक्रम
⚡कणकवली ता.२५-: कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सन्मित्र रिक्षा संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मंगळवार 28 फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ठीक 9 वा.श्री सत्यनारायण पूजा,11 पासून आरती,तिर्थप्रसाद,1 ते 2 पर्यंत महाप्रसाद, दुपारी 2 वा.स्थानिक भजने, दुपारी 3 ते 6 महीलांसाठी हळदीकुंकू समारंभ ….
