उद्धव ठाकरे गटाची सावंतवाडीत उद्या शिवगर्जना मेळावा…

रुपेश राऊळ: पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन..

⚡सावंतवाडी ता.२५-: येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवगर्जना मेळावा उद्या आदिनारायण नारायण हॉल येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली आहे.

दरम्यान या मेळाव्याला सुभाष देसाई उपनेते मीनाताई कांबळे अरुण दूध वाडकर प्रदीप बोरकर यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या मेळाव्याला ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ही राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page