कुडाळ, मालवण लोकप्रवास योजनेवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली चर्चा

निरीक्षक संजू परब यांनी दिली सविस्तर माहिती : भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत

⚡कुडाळ ता.२५-:* केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज कुडाळ येथे भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी कुडाळ, मालवण लोकप्रवास योजनेची माहिती निरीक्षक श्री संजू परब यांच्याकडून घेतली. तसेच परब यांच्या बरोबर विविध विषयांवर मिश्रा यांनी चर्चा केली.

श्री. मिश्रा हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून कुडाळ येथे त्यांनी आज भेट दिली यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले यादरम्यान त्यांनी लोकप्रभात योजनेबाबतची माहिती जाणून घेतली.


You cannot copy content of this page