देवगड जामसंडे नगरपंचायतची सर्वसाधारण सभा संपन्न…

देवगड
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या एकूण ३ कोटी ८४ लाख ३८ हजार ०७९ एवढ्या रकमेच्या शिलकी अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेच्या मान्यतेकरिता शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत ठेवण्यात आले देवगड जामसंडे सन २०२३-२४ चे आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे.त्याचा तपशील पुढील प्रमाणे.आरंभीची शिल्लक ६ कोटी २४ लाख ३३ हजार ०७९,
महसुली जमा ४ कोटी ८ लाख,१४ हजार,भांडवली जमा,२४ कोटी ४४ लाख,२०हजार,एकूण जमा (आरंभीच्या शिलकीसह)३४ कोटी ७६लाख ६७ हजार ०७९,
महसुली खर्च ४ कोटी ७लाख २९ हजार,भांडवली खर्च २६ कोटी ८५ लाख,एकूण खर्च ३०कोटी ९२ लाख,२९ हजार अखेर शिल्लक ३ कोटी ८४ लाख,३८ हजार ०७९ या प्रमाणे शिलकी अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन सर्वसाधारण सभेच्या मान्यतेकरिता सादर करण्यात आले.

You cannot copy content of this page