विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे
जयप्रकाश परब ;कणकवलीत शिष्यवृत्ती सरावपरीक्षेतील यशवंताचा गुणगौरव ⚡कणकवली ता.२५ -: प.पू.भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाचा शिष्यवृत्ती सराव परीक्षेचाउपक्रम स्तुत्य असून या सराव परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत टॉपर असतात, ही बाब शैक्षणिक मंडळासाठी अभिमानास्पद आहे. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावून उच्च अधिकारी बनले पाहिजेत अशी अपेक्षा वैभववाडीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब…
