नवीन फायर फायटरने दाणोली येथील विझविली आग
शिवसेना भाजप राहिली श्रेयवादातमाजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आग विझविण्यासाठी उपलब्ध करून देत केले उद्घाटन ⚡सावंतवाडी ता.२६-: येथील नगरपरिषदेत नव्याने दाखल झालेल्या फायर फायटरचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू असतानाच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी एका ठिकाणी लागलेली आग विझवून पुढील अनर्थ टाळण्यासाठी नवीन फायर फायटर पाठवून देत या फायर फायटरचे उद्घाटन…
