श्री सातेरी ब्राम्हणी देवीच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त हसापुर ग्रामस्थांची निर्मिती
⚡सावंतवाडी ता.२६-: श्री सातेरी ब्राह्मणी देवीच्या १७ व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त बुधवार १ मार्च रोजी रात्री १०:०० वा हसापूर ग्रामस्थ निर्मित पांडगो इलो रे बा इलो या २ अंकी तुफान मालवणी कॉमेडी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे हे कॉमेडी नाटक हसापूर येथील श्री सातेरी क्रीडा मैदानावर रंगणार आहे
