बांद्यात ‘मन की बात’ला प्रतिसाद…

अतुल काळसेकर,संजू परब यांची प्रमुख उपस्थिती:शक्ती केंद्रावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून आयोजन

⚡बांदा ता.२६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम बांदा शक्ती केंद्रावर पदाधिकारी यांनी पाहण्याचा आयोजन केले होते. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम भाजप पदाधिकारी आपल्या बुथ वर कार्यकर्ते व नागरिकांसह आवर्जून पाहतात. बांदा पदाधिकाऱ्यांच्यावतीने हा पाहण्याच नियोजन करण्यात आले होते.

यावेळी अतुल काळसेकर,संजू परब, मंदार कल्याणकर, बंड्या सावंत, ज्ञानेश्वर सावंत, सरपंच प्रियंका नाईक,शितल राऊळ,शाम काणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, दीपलक्षमी सावंत, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, अवंती पंडित, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, राकेश केसरकर, निलेश देसाई, मनोज कल्याणकर, ज्ञानेश्वर सावंत,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page