शिक्षणमंत्र्यांना आंबोलीचा २५ कोटींचा बंद प्रकल्प दिसत नाही का ?
हवाई पाहणी वरून बबन साळगावकर यांचा खोचक प्रश्न;पालकमंत्री चव्हाण यांनी चौकशी करण्याचीही केली मागणी ⚡सावंतवाडी ता.२५-: आंबोलीतील पर्यटन विकास महामंडळाचा सुमारे 25 कोटी रुपयांचा प्रकल्प हवाई पाहणी करणाऱ्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिसत नाही का असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान आंबोलीचे प्राईम लोकेशन वरती 17 वर्ष पूर्वी उभा…
