कासार्डेत जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा शिबीर
आठही तालुक्यातील ४२ पंच परीक्षेला प्रविष्ट ⚡कणकवली ता.२४-: शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ,सिंधुदुर्गवतीने तसेच वैभववाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय पंच परीक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराला आठही तालुक्यातील ४२ परीक्षार्थ्यीनी हजरी लावली होती यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.या दोन दिवसीय शिबिराचे…
