सोनवडेपार वराड पुलाच्या कामाची खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी
जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करण्याच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना ⚡मालवण ता.२४-: खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा करून सरंबळ सोनवडेपार वराड रस्त्यावर वराड येथे मोठे पूल मंजूर करून घेतले आहे. मात्र सी.आर. झेड. च्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रेंगाळले होते.त्यासाठी देखील खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून काम सुरु…
