सोनुर्ली माऊली मंदिर रस्त्यासाठी ४५ लाखांचा निधी मंजूर
मंत्री केसरकर यांनी मागणीची केली पूर्तता;प्रमुख मानकरी राजू गावकर यांनी केला शुभारंभ ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसारसोनुर्ली माऊली मंदिर रस्ता डांबरीकरणाचे नूतनीकरणासाठी ४५ लाख रुपयांचा निधी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे. दरम्यान सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ गावचे प्रमुख मानकरी राजू गांवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. यावेळी शिवसेना…
