अणाव वृद्गाश्रमाला औषधे, जीवनावश्यक वस्तू प्रदान
रोट रँक्ट क्लब ऑफ रायाझिंग आणि रोटरी क्लबचा उपक्रम बांदा/प्रतिनिधीरोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व रोटरी क्लब ऑफ बांदा तर्फे आनंदआश्रय अणाव येथे वृद्धाश्रमात असलेल्या वृद्धांना महिन्याभरासाठी लागत असलेली औषधे व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.यावेळी रोटरॅक्टच्या सदस्यांनी आश्रमाविषयी माहिती व आश्रमाची दिनचर्या जाणून घेतली. भविष्यात भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष…
