Headlines

भाजपचे तात्या माधव यांच्या प्रयत्नातून मडुऱ्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई

⚡बांदा ता.२७-: कोरोना कालावधीत अर्धवट राहिलेल्या पाईपलाईन खोदाई कामामुळे मडुरा चवडीवाडी लगत असलेली रेडकरवाडी येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अधिकाऱ्यांचे भरपाई देण्याचे आश्वासन गेली चार वर्ष हवेत विरत असल्याचे पाहत भाजप सातार्डा शक्ती केंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित कंपनीला शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देण्यास भाग पाडले. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई…

Read More

कास शाळेस तीन संगणक संच, प्रिंटर प्रदान

⚡बांदा ता.२७-: ग्रामीण भागातील त्यात मुख्यत्वे शेतकरी वर्गातील मुलांना संगणकचे ज्ञान असणे आवश्यक आहे. डिजिटल काळात आपला पाया भक्कम असल्यास भविष्यात मुलांना संगणक विषय प्रश्न निर्माण होणार नाही. विद्यार्थ्यांनी याचा उपयोग परिपूर्ण शिक्षणासाठी करावा असे आवाहन माजी विद्यार्थी सुभाष पंडित यांनी केले. जि. प. कास शाळा नंबर 1 या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून सध्या मुंबई…

Read More

मळेवाड कोंडुरे युवा मित्र मंडळाच्या वतीने 30 ते 4 मे रोजी पर्यटन महोत्सवाचे आयोजन…

सावंतवाडी ता.२७ ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे यांच्या वतीने 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीत मळेवाड येथे मळेवाड पर्यटन महोत्सव २०२३ चे आयोजन केले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे च्या सहकार्याने व युवा मित्र मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे आयोजित 30 एप्रिल ते 4 मे 2023 या कालावधीत…

Read More

आरोंदा तेरेखोल खाडीत आंतरराष्ट्रीय पर्यटन उभारणार

मंत्री दीपक केसरकर:खासगी उद्योजकांना देणार आमंत्रण.. ⚡सावंतवाडी ता.२६-: आरोंदा तेरेखोल खाडी परिसरात आंतराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन उभे केले जाणार आहे त्यासाठी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल अशी माहीती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिली.तर तेरेखोल खाडीपात्रात होणारी अवैद्य वाळू उपसा रोखण्यासाठी उपायोजना आखण्यात येणार आहे तशा सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या…

Read More

कणकवली नगरपंचायतचे यश जिल्ह्यात आदर्शवत…

आम.नितेश राणे; नगरपंचायतमध्ये भेट देत केले कौतुक ⚡कणकवली ता.२६-:कणकवली नगरपंचायतीने कर वसुली व विविध योजना उपक्रमांतर्गत नगरपालिका वर्गवारीत राज्यात पहिला क्रमांक येण्याचा बहुमान मिळविल्याबद्दल कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायतमध्ये भेट देत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह सर्वच सत्ताधारी नगरसेवकांचा सत्कार करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली….

Read More

जिल्हा मजदुर संघाने छेडले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

⚡सिंधुदुर्गनगरी ता २६-: सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि कामगारांच्या विविध मागण्याकडे होत असलेले दुर्लक्ष, याकडे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. देशातील कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक सुरक्षा मिळणे हा घटनात्मक अधिकार आहे. मात्र केंद्र व राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. केंद्र शासनाने कामगारांच्या…

Read More

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचे अध्यक्ष नरेंद्र पाटील गुरूवारी जिल्हा बँकेस देणार भेट

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-: आमदार नितेश यांच्या निमंत्रणावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर असून या दौऱ्याच्या दरम्यान ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट देणार आहेत. यावेळी ते प्रधान कार्यालय सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यां सोबत संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रमास आमदार नितेश राणे,…

Read More

मोरगाव श्री देव म्हाताराबाबा वर्धापनदिन सोहळा १ मे रोजी

⚡बांदा ता.२६-: मोरगाव येथील श्री देव म्हाताराबाबा वर्धापनदिन सोहळा सोमवार १ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.     त्यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री देवी माऊली पंचायतन देवतांचे समारंभस्थळी आगमन होईल. त्यानंतर श्री देव म्हाताराबाबा मूळ स्थानावर अभिषेक, ९ वा. श्री म्हातारबाबा मंदिर स्थानावर अभिषेक,…

Read More

कृषि विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग मार्फत
मोफत कुक्कुटपालन प्रशिक्षण वर्ग

⚡कणकवली ता.२६-: भारत सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ३० दिवस कालावधीचे कुक्कुटपालनमोफत प्रशिक्षण वर्ग कृषि विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग मार्फत आयोजित करण्यात येणार आहे.छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय ओरोस येथे हे २१० तास (३० दिवस) प्रशिक्षण दिले जाणार आहे.‘कुक्कुटपालन म्हणजे एक रोजगाराची संधी ‘कुक्कुट घर बांधणी व जागेची निवड,कोंबडी पालनाच्या पध्दती,एक दिवसीय पिल्लांची घ्यावयाची काळजी,कुक्कुटपालन व्यवस्थापन, कोंबडयांचे खाद्य…

Read More

प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घेतली भेट

⚡कणकवली ता.२६-: कणकवलीचे नूतन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी सदिच्छा भेट घेतली. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात कातकर यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी तहसीलदार रमेश पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली शहराध्यक्ष संदेश मयेकर, सागर वारंग, सखाराम…

Read More
You cannot copy content of this page