Headlines

नवीन कुर्ली ग्रा पं लवकरच होणार

अनंत पिळणकर यांचे महाराष्ट्र दिनीचे उपोषण स्थगित ⚡कणकवली ता.२८-:नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायतीचा फेरप्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांकडून ग्रामविकास विभागला 9 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आला आहे. देवघर धरणग्रस्त असलेल्या नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत लवकरच मंजूर होईल असे लेखी आश्वासन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष तथा राष्ट्रवादी…

Read More

गुजरातला पळविलेले चांगले प्रकल्प कोकणात आणा;स्वागत करु…

डॉ.जयेंद्र परुळेकर ; प्रकल्पाच्या नावाखाली दडपशाही थांबवा. ⚡सावंतवाडी ता.२८-: रोजगाराचे खोटे गाजर दाखवून जगातला सर्वात मोठा पेट्रोल केमिकल हा प्रदूषणकारी प्रकल्प कोकणावर लादून चांगले प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत गुजरातचे हे प्रकल्प कोकणात आणा आम्ही त्यांचे स्वागत करू अशी भूमिका आज ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी मांडली. तर नाणार बारसू येथे प्रकल्पाच्या…

Read More

मालवणात गाबीत महोत्सवाचा शुभारंभ

हजारो गाबीत बांधवांच्या उपस्थिती : भव्य मोटारसायकल व मशाली पेटवत काढली शोभायात्रा मालवण दि प्रतिनिधीगाबीत एकजुटीचा जागर करत आज मालवणात भव्य मोटारसायकल व दांडी किनाऱ्यावरून मशाली पेटवत हजारो, गाबीत समाजाचे निळे झेंडे फडकवीत, जय गाबीत… गाबीत एकजुटीचा विजय असो… अशा घोषणा देत हजारो गाबीत बांधवांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढून पहिल्या वहिल्या गाबीत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला….

Read More

केणीवाड्यामध्ये पाण्याच्या ‘वॉल’वरून अधिकारी धारेवर

आठ दिवसात खोदाई करून वॉल दाखविणार : एमजीपी अधिकाऱ्यांचे आश्वासन ⚡बांदा ता.२८-: महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनला पाडलोस केणीवाडा येथे वॉल ठेवण्यास अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु बाहेर पाण्याचा वॉल दिसत नसल्याने आज अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. ग्रामस्थांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष खोदाई करून आपणास जमिनीत असलेला पाण्याचा वॉल दाखविणार असल्याचे हमी…

Read More

मंत्री केसरकर यांचा आरोंदा दौरा विकास कामासाठी की जमिन खरेदी विक्रीसाठी…

जयेंद्र परुळेकर ; हवाई पाहणी करणाऱ्या केसरकरांना आंबोलीचा बंद प्रकल्प दिसत नाही का? ⚡सावंतवाडी ता.२८-: आरोंदा खाडीपात्राची पाहणी करत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन उभे करणार असे सांगतात. मात्र त्यांचीपाहणी विकासाबाबत होती की जमिन खरेदी विक्रीसाठी? असा टोला ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला. तर जनतेशी संपर्क हिन झालेले…

Read More

चौकशीच्या मागणीनंतर २४ तासात शवागृहातील बंद फ्रिजर पूर्ववत

युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजींनी केली होती मागणी ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहातील नव्यानं बसविण्यात आलेला फ्रीजर पुन्हा बंद अवस्थेत होता. नव्यानं बसविलेला फ्रीजर कुलिंग देत नसल्यानं तो निरूपयोगी ठरत होता. यामुळे आपत्कालात मृतदेह ठेवायचा कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला होता. नव्यानं खरेदी केलेल्या या फ्रीजरच्या व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी…

Read More

जिल्ह्यातील ११ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर

१ मे रोजी होणार वितरण:पोलीस अधीक्षकांनी केले अभिनंदन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: जिल्हयातील पोलीस अंमलदार यांनी विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबध्दल आणि उल्लेखनीय / प्रशसंनीय सेवेबध्दल जिल्हयातील खालील ११ पोलीस अंमलदार यांचा १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनी मा. पोलीस महांसचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक, संदीप भोसले यांनी दिली.यामध्ये…

Read More

मन की बात कार्यक्रमाचे 100 व्या भागाचे रविवारी प्रसारण

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचे अर्थात ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे प्रसारण येत्या रविवारी दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीची सर्व केंद्रे तसेच दूरदर्शन आणि न्यूज ऑन एआरआर या अॅपवर आपण ऐकू शकाल. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावरुनही (FM 103.6 MHz) हे प्रसारण केले जाणार आहे. अशी माहिती…

Read More

कुडाळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी छेडले लाक्षणिक उपोषण

विविध समस्या सोडविण्यासाठी वेधले लक्ष कुडाळ :           ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामपंचायत कर्मचारी या पदाला न्याय मिळत नसून आपल्या विविध प्रकारच्या मागण्या आजही प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी कुडाळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवस काम बंद ठेऊन लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे. हे उपोषण १ मे रोजी कुडाळ पंचायत समिती समोर करण्यात येणार आहे…

Read More

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड

संजय शेळके अध्यक्ष, उपाध्यक्ष ऍड विवेक गोखले, सचिव अभयसिंह रावराणे *वैभववाडी प्रतिनिधी ह्यूमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी संजय शेळके तर उपाध्यक्ष म्हणून ॲड.विवेक गोखले तसेच सचिवपदी अभयसिंह रावराणे यांची निवड करण्यात आली आहे.ह्यूमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वैभववाडी तालुक्याची नुतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी विशेष बैठक प्रकाश माईणकर यांच्या…

Read More
You cannot copy content of this page