बॉम्ब सदृश्य वस्तू आणणाऱ्या टीमला किल्ले सिंधुदुर्ग समुद्रात रोखले
सागरी कवच अभियान अंतर्गत रेड टीमवर ब्ल्यू टीमची मात मालवण, दि प्रतिनिधीसागर कवच अभियानांतर्गत येथील समुद्रातील सागर सुरक्षा कवच भेदून बाँब सदृश वस्तू घेत मालवण बंदरात घुसू पाहणाऱ्या रेड टीमला अप्सरा स्पीडनौकेवरील ब्ल्यू टीमने किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या समुद्रात पकडले. त्यांना मालवण बंदरात आणून मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावरून मालवणची सागरी सुरक्षा अभेद्य असल्याचे…
