१ मे रोजी ना धनगरवाडा येथे विविध कार्यक्रम
जय मल्हार मित्र मंडळाचे आयोजन वैभववाडी संजय शेळकेजय मल्हार मित्र मंडळ नावळे धनगरवाडा यांच्या वतीने भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक सत्कार, आरोग्य शिबीर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, शालेय साहित्य वाटप, व सैन्यदल भरती अग्निशमन जवानांना सत्कार सोमवार दिनांक 1 मे 2023 सकाळी ठीक 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाभवे वैभववाडी…
