जिल्हा परिषदेने पशू, पक्षी प्रदर्शनाच्या वेळेत बदल करावा
मनसेच्या प्रसाद गावडे यांची मागणी;उष्णता वाढल्याने धोका असल्याने केली मागणी सिंधुदुर्गनगरी ता २६जिल्हा परिषद प्रशासनाने पशु पक्षी प्रदर्शन व योजनांची जत्रा कार्यक्रम ६ ते ९ मे या कालावधीत घेण्याचा घाट घातला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजित कालावधी बाबत पुनर्विचार करावा अशी मागणीमनसेच्या प्रसाद गावडे यांनी प्रशिद्धि पत्रकाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ६ ते ९…
