महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी ऍड. भाऊ चव्हाण तर सचिव पदी कांता चव्हाण यांची निवड
⚡मालवण ता.१७-: महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी गोळवणचे समाजाभिमुख व्यक्तिमत्व ऍड.भाऊ सदाशिव चव्हाण यांची तर सचिवपदी कांता चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड राज्य संघटक विजय सीताराम चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी निवडण्यात आलेली उर्वरित कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष संदीप चव्हाण-तळगाव, कार्याध्यक्ष शुभम लाड (मालवण) खजिनदार – जगदिश चव्हाण (मसुरे) सचिव- कांता…
