Headlines

मन की बात कार्यक्रमाला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद…

अजय गोंदावळे यांचे आयोजन ; पंधप्रनांचे विचार आत्मसाद

⚡सावंतवाडी ता.३०-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 100 वा मन की बात कार्यक्रमाला सावंतवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरमंडळ अजय गोंदावळे यांच्या माध्यमातून त्यांच्या निवस्थांनी याबाबतचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी पंतप्रधान मोदीचे अनमोल विचार आत्मसात केले.

You cannot copy content of this page