विशाल परब यांनी दिल्या आमदार जीत आरोलकर यांना शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.३०-: गोवा- मांद्रे मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार तसेच हाऊसिंग बोर्ड अध्यक्ष जीत आरोलकर यांचा आज वाढदिवस होत असून त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग भाजप युवा नेते विशाल परब यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यावर चाहत्यांकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page