Headlines

गोवा बनावटीच्या दारु वाहतुक प्रकरणी संशयीतास जामीन मंजूर

⚡सावंतवाडी ता.२९-: लांजा तालुक्यातील कोर्ले येथे गोवा बनावटीच्या दारु वाहतुक प्रकरणी न्यायालयाने संशयिताची जामीवर मुक्तता केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्याहून मुंबईचा दिशेने मद्याची अवैध वाहतूक करणा-या वाहकाला सापळा रचून पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क लांजाच्या पथकाला यश आले होते. ही कारवाई बुधवार २६ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वाजण्याचा सुमारास करण्यात आली होती व…

Read More

कारिवडे येथील युवा कलाकार श्रीराम साईल यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे युवा दशावतार कलाकार श्रीराम साईल यांना राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. साईल हे गेल्या दहा वर्षांपासून दशावतार कला क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत अखंडितपणे कलासंच चालवत आहेत. त्यांची कलेतील विविध पात्रे सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत…

Read More

रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरणाचा शुभारंभ १ मे रोजी

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरणासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने या कार्याची सुरुवात सोमवार दि. १ मे रोजी होणार असून प्रारंभी तलाव सफाई व गाळ काढण्यात येणार आहे.

Read More

सातेरी वाचनालयाच्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेतोरे येथील श्री देवी सातेरी सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने घेतलेल्या निबंध, रंगभरण व चित्रकला स्पर्धांचा पारितोषिक वितरण व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रम श्री साई योगेश्वर मंगल कार्यालयामध्ये डॉ.अभिजित गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. ग्रामपंचायत सदस्य साक्षी राऊळ, वाचनालयाचे अध्यक्ष विवेक गोगटे, उपाध्यक्ष डॉ.राधाकृष्ण वेतुरकर, संचालक दीपक नाईक, समिर राऊळ, ग्रंथपाल सिद्धेश राऊळ, प्रसाद राऊळ, धनजंय शिरोडर उपस्थित होते.

Read More

मालवणच्या सागर सुंदरी स्पर्धेत देवगड आनंदवाडी येथील समीक्षा (गौरी) कुबल हिने बाजी मारत पटकाविला सागर सुंदरीचा ‘किताब’

⚡मालवण ता.२९-: मालवण दांडी किनाऱ्यावर आयोजित गाबीत महोत्सवात काल रात्री पार पडलेल्या सागर सुंदरी स्पर्धेत देवगड आनंदवाडी येथील समीक्षा (गौरी) कुबल हिने बाजी मारत सागर सुंदरीचा ‘किताब पटकावीला. तर मुंबई येथील डॉ. निशा धुरी यांनी द्वितीय आणि मालवण धुरीवाडा येथील लतिका शिर्सेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. मालवण दांडी समुद्र किनारी गाबीत महोत्सव साजरां होत असून…

Read More

पाडलोसमध्ये 1 मे रोजी रक्तदान शिबिर

⚡बांदा ता.२९-: गावातील अनेक रुग्णांना आवश्यक वेळी तात्काळ रक्तपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याची दखल घेत सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या सहयोगाने पाडलोस गाव व्हाॅटस्अप ग्रुप तर्फे सोमवार दि. 1 मे रोजी पाडलोस ग्रामपंचायत येथे सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी 8 वाजता…

Read More

किर्लोस भावेवाडी प्राथमिक शाळेचा 30 एप्रिलला अमृत महोत्सव

⚡कणकवली ता.२९-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किर्लोस भावेवाडी (ता.मालवण)या शाळेला ७५ वर्षे होत असल्याने या शाळेच्या अमृत महोत्सव समारंभ रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ वा. किर्लोस भावेवाडी रामेश्वर मंदिर ते शाळेपर्यंत भव्य शोभायात्रा सकाळी १०.३० उद्घाटन समारंभ ,आजी-माजी शिक्षक विद्यार्थी सत्कार व…

Read More

क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबिर तारीख व ठिकाणात बदल

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे दिनांक १ ते ८ जून या कालावधीत शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव हे शिबिर यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी येथे दिनांक १५ ते २२ जून २०२३ या कालावधीत होणार आहे. सर्व क्रीडा शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा. राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार, व जोपासना…

Read More

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ६ मे रोजी उद्घाटन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: महाराष्ट्र शासनामार्फत कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन केले आहे. हे शिबीर दिनांक ६ मे २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री ईच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय हॉल ओरोस फाटा आर.टी.ओ. ऑफीस जवळ ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. या शिबीराचे उद्घाटन मंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक…

Read More

भाई मांजरेकर, शरद मांजरेकर, विजय नेमळेकर यांचा पुरुष सन्मान पुरस्काराने गौरव

महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग, सिंधुकन्या लोकासंचालित साधनकेंद्र कट्टा मालवण यांच्या वतीने कार्यक्रम ⚡मालवण ता.२८-: मालवण तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या कमलाकर (भाई) मांजरेकर, शरद मांजरेकर, विजय नेमळेकर यांचामहिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग, सिंधुकन्या लोकासंचालित साधनकेंद्र कट्टा मालवण यांच्या वतीने पुरुष सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, कृषी…

Read More
You cannot copy content of this page