मळेवाड सांस्कृतिक पर्यटन महोत्सवाचे युवराज लखमराजे करणार उद्घाटन
आज रात्री होणार प्रारंभ: विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन ⚡सावंतवाडी ता.०२-: मळेवाडीतील भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 चा आज शानदार शुभारंभ सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते आज होणार असून यानिमित्त वर्गात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे आयोजित भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 चा शुभारंभ आज…
