वैश्य समाज कणकवलीने केला दादा कुडतरकर यांचा सत्कार
⚡कणकवली ता.०३-: वैश्य समाज कणकवलीच्यामुख्य सल्लागारपदी दादा कुडतरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.तर वैश्य समाज कणकवलीच्या अध्यक्षपदी महेंद्रकुमार मुरकर, सेक्रेटरी गुरुनाथ पावसकर, उपाध्यक्ष लहू पिळणकर, कोषाध्यक्ष विलास कोरगावकर,सदस्यपदी सर्वश्री राजन पारकर,प्रसाद अंधारी,उमेश वाळके,सुनील पारकर,नंदकुमार काणेकर, सौ नीलम धडाम, सौ. शीतल सापळे तर सल्लागारपदी सर्वश्री दादा कुडतरकर, दीपक अंधारी,आनंद अंधारी,राजेश सापळे,नागेश मोरये (नांदगाव), श्रीकृष्ण नानचे (फोंडाघाट),प्रकाश…
