इन्सुली चेकपोस्टवर ११ लाख ६५ हजाराची दारू जप्त

इन्सुली चेकपोस्टवर ११ लाख ६५ हजाराची दारू जप्त

⚡बांदा ता.०२-: इन्सुली चेकपोस्टवर अवैध पद्धतीने दारू वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई करीत ३१ लाख ६५ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात प्रदीपकुमार प्रसाद गुजरात आणि मोहम्मद इंद्राशी गुजरात यांना अटक करण्यात आली आहे. आज दुपारी २.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
बांदा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(अ) (ई) व मोटर वाहन अधिनियम 1988 कलम 81,83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रसाद पंडित पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे.

You cannot copy content of this page