मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड येथील अपघातात सिंधुदुर्गातील एक ठार, एक गंभीर
⚡देवगड ता.०३-: मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड येथील अपघातात सिंधुदुर्गातील एक ठार, एक गंभीर झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील पती-पत्नी बोलेरो पिकअपने वाशी येथे आंबे विक्रीसाठी जात होते. त्यावेळी रायगड येथे मुंबई गोवा महामार्गावर सिलेंडर ट्रकला पाठिमागून बोलेरो चालकाने जोरदार धडक दिली. हा अपघात पेणजवळील हमरापूर येथील ब्रीजवर बुधवारी पहाटे घडला. या अपघाता पत्नी जागीच…
