इन्सुली येथे दुचाकी अपघातात बेळगाव येथील तरुण जागीच ठार…

सावंतवाडी ता.०२-: दोन दुचाकी मध्ये समोरासमोर धडक बसल्याने सावंतवाडी येथे मुकादम म्हणून काम करणारा बेळगाव विजापूर येथील बाबू बापलू चव्हाण (45) हा तरुण जागीच ठार झाला. सदरचा अपघात जुन्या मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली क्षेत्रफळ येथे बारा वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघाताची बातमी समजतात उपचार होणाऱ्या मध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या मित्र परिवाराकडून गर्दी करण्यात आली.मयत चव्हाण हा आपल्या दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येत असताना समोरून जाणारा एक्टिवा दुचाकीची धडक त्याला बसली यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच मयत झाला.

You cannot copy content of this page