गोठोस येथे विशाल परब यांनी व्यक्त केली अपेक्षा

गोठोस येथे विशाल परब यांनी व्यक्त केली अपेक्षा

⚡कुडाळ ता.३०-: भावई स्पोर्ट गोठोस आयोजित गोठोस प्रीमियर लीग नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष व भाजपचे युवा नेते श्री विशाल परब यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या माणगाव खोऱ्यातून मोठ मोठे खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यासाठी विशाल सेवा फाउंडेशन सदैव त्यासाठी पाठीशी राहील, असे आश्वासन दिले.

यावेळी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page