राजन तेली ; आधी जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभेत ताकद अजमावू…
⚡सावंतवाडी ता.२८-: विधानसभेच्या कुठल्या जागा कोणाला सोडाव्यात या संदर्भातील निर्णय भाजपा पार्लमेंटरी बोर्ड घेणार आहे, त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून केलेले वक्तव्य हे त्यांच्या पक्षवाढीच्या दृष्ठीने होते, कार्यकर्त्याच्या बैठकीत असे बोलावेच लागते असा टोला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी लगावला.
तर आधी जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा निवडणुकीमध्ये ताकद पाहूया नंतर विधानसभेचा विचार करू असेही ते म्हणाले.
