हुमरस गावातील सर्व समस्या सोडविल्या जातील

महोत्सव उद्घाटन प्रसंगी विशाल परब यांची ग्वाही;भाजप व विशाल सेवा फाऊंडेशन यांचे आयोजन

⚡कुडाळ ता.२५-: हुमरस गावातील समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष व विशाल सेवा फाउंडेशन नेहमी तत्पर राहील. गावातील सर्व विकास कामे पूर्ण होतील, असा विश्वास भाजप युवा नेते विशाल परब यांनी हुमरस येथे बोलताना दिला.

हुमरस गावात भाजप व विशाल सेवा फाउंडेशन यांच्या वतीने 2023 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी विशाल परब हे व्यासपीठावर बोलत होते.

यावेळी त्यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

You cannot copy content of this page