काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांचे सावंतवाडी तालुका काँग्रेसतर्फे स्वागत

⚡सावंतवाडी ता.२४-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस श्रीरंग बर्गे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत सावंतवाडी तालुका कॉग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, सन्माननीय प्रकाश जैतापकर, सन्माननीय विकास भाई सावंत, सन्मानीय दिलीप नार्वेकर,आनंद परुळेकर,समीर वंजारी, महिला
जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, ओबीसी प्रदेश सचिव अमिदी मेस्त्री, युवती उपाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्वर, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, कुडाळ महिला तालुकाध्यक्ष सुंदर वल्ली स्वामी, जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page