भाजप वैद्यकीय आघाडी कोकण प्रभारी डॉ देसाई यांच्या कुशेवाडा, परुळे बाजारला भेट
⚡वेंगुर्ले ता.२३-: भाजपा वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डाॅ.अमेय देसाई यांनी वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा व परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट दिली.यावेळी कुशेवाडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच निलेश सामंत , तसेच परुळेबाजार ग्रामपंचायत मध्ये सरपंच प्रणीती आंबलपाडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई उपस्थित होते.यावेळी डाॅ.अमेय देसाई यांनी गावातील आरोग्य यंत्रणेबाबत चौकशी करुन केंद्र सरकार…
