खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…
⚡ओरोस ता.२२-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार श्री. विनायक राऊत हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे सुधारित दौरा रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता- देवगड तालुक्यातील धालवली येथील जागृत देवस्थान आई श्री.जुगाईदेवी मंदिर येथे वार्षिकोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ – मिलिंद साटम, जयेश नर, तालुकाप्रमुख देवगड, प्रदीप नारकर माजी…
