मुस्लिम बांधवांच्या मागणीची मंत्री केसरकर यांनी केली पूर्तता

फ्लेवर ब्लॉक्स बसवून दिल्याने केसरकर यांचे मानले आभार

⚡सावंतवाडी ता.२२-: येथील वैश्यवाडा मशिदीच्या बाजूला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून फेवर ब्लॉक्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान फेवर ब्लॉक्स बसवण्यात यावे, अशी मागणी मुस्लिम बांधवांतर्फे मंत्री केसरकर यांच्याकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत केसरकर यांनी फ्लेवर ब्लॉक्स बसून देत मुस्लिम बांधवांच्या मागणीची पूर्तता केल्याने केसरकर यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page