⚡ओरोस ता.२२-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार श्री. विनायक राऊत हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे
सुधारित दौरा
रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी
सायंकाळी ५.०० वाजता- देवगड तालुक्यातील धालवली येथील जागृत देवस्थान आई श्री.जुगाईदेवी मंदिर येथे वार्षिकोत्सव कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – मिलिंद साटम, जयेश नर, तालुकाप्रमुख देवगड, प्रदीप नारकर माजी जिल्हा परिषद सदस्य)
सोईनुसार – चि.सौ.का सुवर्णा करंगुटकर यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती.
(स्थळ – श्री.प्रकाश मधुकर करंगुटकर यांचे राहते घर पावशी मिटक्याचीवाडी, जांभळीचापाचा, ता,कुडाळ, जि.सिंधुदुर्ग)
सोमवार दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी
सकाळी ११.०० वाजता – वराड पुलाची पहाणी
ठिकाण – वेतोबा मंदिर नजीक ग्रामपंचायत वराड, ता. मालवण
सकाळी ११.४५ वाजता – कर्ली नदी तळगांव बाव प्रस्तावित पुलाच्या जागेची पहाणी, ता. मालवण
दुपारी १.३० वाजता – अणाव घाटचेपेड सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामाची पहाणी, ता. कुडाळ
सायंकाळी ४.०० वाजता – बेर्ले (ता,कणकवली) स्ट्रीट लाईट भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – मधु वळंजू)
सायंकाळी ५.०० वाजता- शेर्पे (ता,कणकवली) जैनवाडी स्ट्रीट लाईट भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ – मधु वळंजू)
