ईद निमित्त विशाल परब यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा

⚡बांदा ता.२२-: बांदा शहरात आज रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवानी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्यात.दरम्यान भाजप युवा नेता विशाल परब यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यात.

रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव सलग 30 दिवस कडक उपवास करतात. यामध्ये लहान व शाळकरी मुलांचा देखील सहभाग असतो. उपवास संपल्यानंतर रमजान ईद घराघरात साजरी करण्यात येते.

You cannot copy content of this page