डेगवे येथे ‘आनंदाचा शिधा’ वाटप

बांदा/प्रतिनिधी
डेगवे येथील शासनमान्य रास्त धान्य दुकानात शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.
यावेळी डेगवे सोसायटीचे चेअरमन प्रवीण देसाई, सरपंच राजन देसाई, भाजपाचे सरचिटणीस मधुकर देसाई, माजी सभापती भगवानराव देसाई, आबाजी सावंत, ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई, सुर्याजी देसाई, जयवंत देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page