आ नाईक यांच्यासाठी श्री देव रामेश्वर मंदिरात लघुरुद्र
उद्धव ठाकरे गटाकडून आयोजन;निरोगी व दीर्घ आयुष्याची केली प्रार्थना मालवण (प्रतिनिधी) कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण देऊळवाडा येथे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मालवण तर्फे लघुरुद्र करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो व येणाऱ्या संकटाना मात करण्याची ताकद देवो,…
