Headlines

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन*

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा;पालकमंत्री रविंद्र चव्हाण* ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: नव्या पिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी आवड निर्माण करायला हवी. भाषा आणि त्यावरील प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी ही वाचन संस्कृती महत्त्वाची आहे. लोक सहभागातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा असा मौलीक सल्ला देतानाच पुढील वर्षापासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन…

Read More

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा;पालकमंत्री रविंद्र चव्हाण ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: नव्या पिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी आवड निर्माण करायला हवी. भाषा आणि त्यावरील प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी ही वाचन संस्कृती महत्त्वाची आहे. लोक सहभागातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा असा मौलीक सल्ला देतानाच पुढील वर्षापासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन…

Read More

व्हर्च्युओसिक नॅशनल लेव्हल टेक्निकल सिम्पोसिअम स्पर्धेत कनेडी हायस्कूलचे वर्चस्व

⚡कणकवली ता.२७-: एसएसपीएम काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवलीतर्फे आयोजित व्हर्च्युओसिक नॅशनल लेव्हल टेक्निकल सिम्पोसिअम स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चमक दाखवत स्पर्धेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. प्रश्नमंजुषा, व्हिडिओग्राफी, डायरेक्ट्रो अशा वेगवेगळ्या स्पर्धा संपन्न झाल्या. जिल्ह्यातील अनेक नामवंत शाळा…

Read More

पर्यटकांना त्रास देणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही

विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून या जिल्ह्यात भारतातून पर्यटक येतात. मात्र जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना कुठेही वाहतूक पोलिस त्रास देत असेल आणि त्याची तक्रार आमच्याकडे आली तर त्यांची गय केली जाणार नाही. त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा कोकण विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार…

Read More

पाडलोस भागात रेल्वे मार्गावर आढळला अज्ञाचा मृतदेह

⚡बांदा ता.२८-; कोकण रेल्वे मार्गावर मडुरा रेल्वे स्थानक जवळ पाडलोस भाकरवाडी परिसरात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. संबंधित युवक हा २५ ते ३० वर्ष वयोगटातील असून तो रेल्वेतून खाली कोसळल्याचा अंदाज आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. मात्र अद्याप…

Read More

विशाल परब यांचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले कौतुक …

“शिवगर्जा” महानाट्य आयोजित केल्याबद्दल केला गौरव.. सावंतवाडीमाजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल फाउंडेशन चे सर्वेसर्वा तथा उद्योजक व भाजप युवा नेते विशाल परब यांनी आशिया खंडातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित “शिवगर्जना” महानाट्य भरविल्याबद्दल राज्याचे बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांचे सावंतवाडी येथे एका…

Read More

माजी सभापती रमेश पालव यांचे निधन

⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यातील पोईप वरची पालववाडी येथील रहिवासी आणि मालवण पंचायत समितीचे माजी सभापती रमेश ऊर्फ शांताराम पालव (वय ८०) यांचे आज अल्प आजाराने मुंबई येथे निधन झाले. पोईप गावचे १५ वर्ष ते सरपंच होते. तर त्यानंतर पाच वर्षे मालवण पंचायत समितीचे सभापती पद त्यांनी भूषविले होते. श्री देव वेताळ मुंजेश्वर देवालय जीर्णोद्धार समितीचे…

Read More

नवीन मुख्यमंत्र्यांनी दिलेली धमकी मला जास्त ऊर्जा देणारी

आम. वैभव नाईक यांचा मालवणातील कार्यक्रमात गौप्यस्फोट ⚡मालवण ता.२६-: मालवण कुडाळ मतदार संघात स्थगिती दिलेल्या शंभर कोटी निधीच्या कामांवरील स्थगिती उठवावी यासाठी आपण नवीन मुख्यमंत्र्यांना भेटलो असता त्यांनी ही कामे होणार नाहीत तुम्हाला त्रास होईल अशी धमकी दिली. मात्र मी एका माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून आमदार झालो आहे. त्यावेळीही धमक्या दिल्या गेल्या. त्यास न घाबरता…

Read More

हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या देश सेवेचा अभिमान-:माजी मंत्री विनोद तावडे

वैभववाडी संजय शेळकेहुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचे नाव क्रीडासंकुलाला दिल्यामुळे महाविद्यालयाचे नाव मोठे झाले आहे. त्यांनी केलेल्या देश सेवेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या स्मृतीतून विदयार्थ्यांसमोर आदर्श राहील. यातून देश सेवेची प्रेरणा विदयार्थ्यांना मिळेल. असे प्रतिपादन माजी शिक्षणमंञी तथा महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे यांनी केले. येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई…

Read More

रोटरी क्लबच्या ‘रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कासार्डेची सावी मुद्राळे प्रथम

⚡कणकवली ता.२६-: कणकवली येथे पार पडलेल्या रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंदमेळा येथे ‘सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये (लहान गट 7 ते 12 वर्ष) या गटात कासार्डेच्या कु. सावी वैभव मुद्राळे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 13 स्पर्धक सहभागी झाले होते. तीला तिचे आई-बाबांचे तसेच नृत्य दिग्दर्शक सॅड्रीक डिसोजा यांचे…

Read More
You cannot copy content of this page