Headlines

ओरोस नं १ शाळेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून संगणक

खा विनायक राऊत यांनी केलं प्रदान सिंधुदुर्गनगरी ता २७जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओरोस बुद्रुक नं. १ या शाळेला मिळालेले संगणक हाताळ ल्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल. असे सांगतानाच या शाळेला आवश्यक असलेली विंधन विहीर आणि पाण्याची टाकी आपल्या खासदार निधीतून लवकरच मंजूर करून देणार असल्याची ग्वाही आज खासदार विनायक राऊत यांनी येथील संगणक…

Read More

हॉस्पिटलसाठी राजघराण्याने केले सहकार्य

त्यांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात देण्यात येणार मान्यता;शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर केले पुन्हा भाष्य ⚡सावंतवाडी ता.२७ प्रसन्न गोंदावळे-: हॉस्पिटलच्या कामासाठी लागणारे सहकार्य सावंतवाडी च्या राजघराण्याने सरकारला केले आहे त्यामुळे मी संपूर्ण राजघराण्याचा आभारी राहीन . त्यांनी सुचविलेल्या प्रस्तावाबाबतही येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेऊन रुग्णालयाचे रेंगाळलेले काम लवकरच मार्गी लावले जाइल असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री…

Read More

विद्यार्थी हित जोपासत सामाजिक भान जपणारी शिक्षक समिती संघटना

राजन कोरगावकर;शिक्षक समिती कणकवलीचा दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा ⚡कणकवली ता.२७-: न्यायाची चाड व अन्यायाची चीड ‘ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणारी शिक्षक समिती कणकवली ही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसोबतच विद्यार्थी हित जोपासत सामाजिक भान जपणारी शिक्षक संघटना असल्याचे गौरवोद्गार शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी कणकवली येथील आयोजित कार्यक्रमात काढले.शिक्षक समिती कणकवलीचा…

Read More

कंदळगावात वाळू व्यावसायिकाच्या आत्महत्येने खळबळ

मालवण (प्रतिनिधी) कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर च्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला तोंडवळी येथील वाळू व्यावसायिक निलेश गोविंद तोंडवळकर (वय ४२) यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आज सकाळी दिसून आल्याने खळबळ माजली आहे प्राथमिक तपासात निलेश तोंडवळकर यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत असले तरी त्यांनी आत्महत्त्या का केली असावी याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ….

Read More

निगुडेत २ एप्रिल ला श्री देवी माऊलीचा वर्धापनदिन

बांदा/प्रतिनिधीनिगुडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन रविवार दिनांक २ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. तरी सकाळी ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा, महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, ओटी भरणे तसेच रात्री ९ वाजता मुलांचे, महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.सर्व भाविकांनी देवीच्या दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती निगुडे…

Read More

धारगळ मधील आयुष हॉस्पिटलच्या सुविधांचा लाभ घ्या

बांदा रोटरी क्लब चे अध्यक्ष मंदार कल्याणकर यांचे आवाहन बांदा/प्रतिनिधीधारगळ येथील केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखील भारतीय आयुर्वेद संस्थानच्या आयुष हाँस्पीटलच्या सुवीधांचा अधिकाधीक लोकानी लाभ घ्यावा व औषधा सोबतच पंचकर्म उपचार पद्धतीचा अबलंब करुन आपले आरोग्य तंदुरुस्त करावे असे आवाहन रोटरी क्लब बांदाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी येथे केले.भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी वीवेकानंद संस्था कडशी-मोपा,…

Read More

रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडीकडून उपजिल्हा रुग्णालयास स्पीट डिस्पोजल युनिट प्रदान

⚡सावंतवाडी ता.२७-: रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडी यांच्याकडून येथील उपजिल्हा रुग्णालयास स्पीट डिस्पोजल युनिट देण्यात आले. यात स्पीटिंग बॅग,स्पीटिंग कप, मल्टीपरपज बॅगचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे युनिट सुपूर्त करण्यात आले. या युनिटचा मोठा फायदा क्षयरोग सारखे आजार असणाऱ्या रुग्णांना होतो. त्यामूळे वारंवार घराबाहेर थुकायला जायची गरज पडत नाही. यात थुंकल्यावर थुंकी जेल स्वरूपात बदलते त्यामुळे जिवाणूजन्य…

Read More

संदेश सावंत आणि समीर नलावडे मित्रमंडळातर्फे कणकवलीत दशावतारी नाट्यमहोत्सव

⚡कणकवली ता.२७-: केंद्रीयमंत्री ना.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने 7 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा दशावतारी नाट्यमहोत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे होणार आहे. यात 7 एप्रिल रात्रौ 6 वाजता आम्ही लाल परी निर्मित विलास खानोलकर लिखित,…

Read More

राज्यातील अग्रगण्य सिंधुदुर्ग जिल्हा बनविणार

पालकमंत्री चव्हाण यांच्यासह अन्य मंत्र्यांचे सहकार्य घेणार:शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही;नवीन एसटीचे लोकार्पण केसरकर यांच्याहस्ते पडले पार ⚡सावंतवाडी ता.२७-: गावांची विकासकामे व्हावीत, अशी माझी कायम अपेक्षा राहिली आहे. दाभोली येथे आर्ट व्हीलेज तयार करणार. त्यातून या गावाचा पर्यटन विकास साधला जाईल. आर्ट व्हिलेज झाल्याचे दाभोली गावाचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल, अशी आपल्याला खात्री आहे. असे…

Read More

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा;पालकमंत्री रविंद्र चव्हाण* ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: नव्या पिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी आवड निर्माण करायला हवी. भाषा आणि त्यावरील प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी ही वाचन संस्कृती महत्त्वाची आहे. लोक सहभागातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा असा मौलीक सल्ला देतानाच पुढील वर्षापासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन…

Read More
You cannot copy content of this page