मनसेने साजरा केला परिचारिका दिन

रुग्णालयात जात भेटवस्तू, गुलाबपुष्प देत दिल्या शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.१२-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परिचारिका दिवस आज साजरा करण्यात आला. येतील परिचारिकांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन येथील रुग्णालयातील परिचारिकांचा मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला व त्यांच्या हातून घडत असलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

यावेळी मनसेचे मा शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार शुभम सावंत अमेय मोरे प्रमोद तावडे अमेय टेमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page