Headlines

देवगड जामसंडे विषय समिती सभापती पदी शिवसेना महाविकास आघाडीचे वर्चस्व

⚡देवगड ता.२७-: देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषयी समिती सभापती व सदस्य पदाची पदाच्या निवडणुकीसाठी नगरपंचायतीची विशेष सभा देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे उपस्थित होते. या विषय समिती सभापती निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना महाविकास आघाडीचे नगरसेवक व शिवसेना गटनेते संतोष रवींद्र तारी यांची पुरवठा सभापतीपदी…

Read More

ग्रंथदिंडीने सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ ची कुडाळ मध्ये सुरुवात

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: परंपरिक वेशभूषेत… लेझीमच्या तालावर.. पुस्तक देती हमको ज्ञान, चांगले पुस्तक- चांगले शिक्षक घोषणा देत कुडाळ मधील रा. ब. अनंत शिवाजी देसाई तथा टोपीवाला वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय येथून ग्रंथदिंडीची सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष आफरीन करोल यांच्या हस्ते या ग्रंथ पुजनाने दिंडीचा शुभारंभ झाला. उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथ संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि…

Read More

मारुती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला येथील हिदू धर्माभिमानी नागरिकांतर्फे रामनवमीचे औचित्य साधून ३० मार्च रोजी मारुती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र पठण ही तालुकास्तरीय स्पर्धा रामेश्वर मंदिर स्टॉप नजिकच्या भाऊ मंत्री यांच्या राममंदिरात सायंकाळी ४ वाजता घेण्यात येणार आहे.

Read More

आठवडा बाजार चार विभागात भरणार

मंत्री दीपक केसरकर यांनी केले स्पष्टमोती तलावातील गाळ काढणार;पाणीटंचाईवर अनोरोजीन लोबो यांनी वेधले लक्ष ⚡सावंतवाडी ता.२७-: येथील मोती तलाव काठावरील आठवडा बाजार शहरातील चार विभागात हलवला जाणार आहे. यात चित्राळी उभाा जार, पांजारवाडा मच्छी मार्केट आदी परिसरात आठवडा बाजार हलवण्यात येणार आहे. बाजार हलवल्यानंतर तिथे व्यापाऱ्यांसाठी टेन्ट उभारून देण्यात येणार असून त्याची देखभाल पालिका करणार…

Read More

गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिरात ३० पासून विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.२७-: मालवण येथील श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्य मंडळ, राम मंदिर, गवंडीवाडा यांच्यातर्फे दि. ३० मार्च रोजी श्रीराम मंदिर गवंडीवाडा येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३० रोजी सकाळी ११ वा. बाळ कासरलकर यांचे कीर्तन, दुपारी…

Read More

संभाव्य शिक्षक भरतीत स्थानिक डी एड बेरोजगारांना प्राधान्य द्या

संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू सिंधुदुर्गनगरी ता २७सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच स्थानिक डी.एड/डी.टी.एड. उमेदवारांना नियुक्ती मिळावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने शासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे आपल्या मागण्याकडे…

Read More

कासवमित्र सुर्यकांत धुरी यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार

वेंगुर्ले येथील कासव महोत्सवात केला गेला सन्मान ⚡मालवण ता.२७-: कासव संवर्धन व संरक्षण मोहिमेत मोलाचा सहभाग दर्शविणारया आचरा पिरावाडी येथील कासव मित्र सुर्यकांत आबा धुरी यांच्या कार्याची दखल घेत वेंगुर्ला येथील कासव महोत्सवात जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरव केला गेला. धुरी हे गेली काही वर्षे अथक परिश्रम घेऊन आचरा किनाऱ्यावर येणाऱ्या दुर्मिळ…

Read More

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ तर्फे ड आयोजित करण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद

बांदा/प्रतिनिधीरोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या तर्फे डेगवे येथे आयोजित करण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत मनीष पंखानिया आणि मेघल कवठणकर यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. तर क्षितिज परब आणि अमोघ आजगावकर उपविजेते ठरले. स्वप्निल सावंत व धनंजय परब तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. तिन्ही संघाना चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यावेळी…

Read More

पर्यटन व्यावसायिकांवर अवास्तव दंड आकारू नये

पर्यटन व्यावसायिक संघाचे नायब तहसीलदार यांना निवेदन मालवण,दि प्रतिनिधीमहाराष्ट्र महसूली अधिनयानुसार पर्यटन व्यावसायिकांकडून अवास्तव दंडात्मक रक्कम आकारू नये अशा आशयाचे निवेदन पर्यटन व्यावसायिक कोकण महासंघ व तारकर्ली पर्यटन व्यावसायिक संस्था यांच्यावतीने नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, आनंद मालवणकर यांना आज देण्यात आले.यावेळी बाबा मोंडकर, दादा वेंगुर्लेकर, सहदेव साळगावकर, केदार झाड, राजेश गोसावी, दिपक सामंत, मनोज हिंदळेकर,…

Read More

जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारांचे उद्या वितरण

सिंधुदुर्गनगरी ता २७जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श…

Read More
You cannot copy content of this page