कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची 15 रोजी मासिक सभा

⚡कणकवली ता.१४-: कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची मासिक सभा सोमवार 15 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वा संस्थेच्या पेन्शनर भवन,कलमठ येथे आयोजीत करण्यात आली आहे.


सभेत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनाबाबत तसेच पेन्शन बाबत व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.आहेत.तरी कार्यकारीणी व इतर सर्व सभासदानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सिताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page