हिरण्यकेशी प्राणप्रतिष्ठापना २० मे पासून

नियोजित आजपासूनचा कार्यक्रम पुढे ढकलला

आंबोली,ता.१३: येथील हिरण्यकेशी येथील पुनःप्राणप्रतिष्ठापना सोहळा २०,२१,२२ मे रोजी करण्यात येणार आहे.तांत्रिक अडचणीमुळे १३ते १५ मे रोजी आयोजित करण्यात आलेला सोहळा पुढे ढकलून 20 मे पासून करण्यात येणार आहे असे प्रमुख गावकर मंडळीनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page